(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Friday, 29 July 2016
श्री राहुलजी देशपांडे यांचे पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सवात गायन !
प.पू.वै.भानुदास महाराज देगलूरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून आणि समस्त पंढरपूरकरांच्या आग्रहास्तव ख्यातनाम गायक श्री.राहूलजी देशपांडे आपल्या 'विरहिणी बोले ' या कार्यक्रमाची सुरेल मैफिल सादर करणार आहेत. तरी आपण सर्वांनी मंत्रमुग्ध करणा-या अशा या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा !
दि.१ ऑगस्ट २०१६
स्थऴ - श्री गजानन महाराज मंदीर प्राकार ,पंढरपूर
वेऴ - ठीक रात्रौ ९:३०
Thursday, 28 July 2016
Wednesday, 27 July 2016
Tuesday, 26 July 2016
पू. सद्गुरू भानुदासमहाराज प्रथम पुण्यतिथी उत्सवातील द्वितीय दिनी तृतीय सत्रातील ह.भ.प. दादामहाराज शिरवळकर यांची कीर्तनसेवा !
ह.भ.प. दादामहाराज शिरवळकर.
अभंग -
आता भय नाही ऐसे वाटे जीवा | घडालेया सेवा समर्थाची ||
आता माझ्या मनेधरावा निर्धार | चिंतनी अंतर न पडावे ||
पू. दादांच्या प्रथम पुण्यास्मरण उत्सवातील द्वितीय दिनी प.पु.श्रीगुरु चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीतुकाराम गाथा प्रवचन !
Subscribe to:
Posts (Atom)