Wednesday, 23 November 2016

प.पू.श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर प्रवचन प्रक्षेपण साम टीव्ही वर ...!

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराज समाधी सोहळ्या निम्मित
प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीक्षेत्र आळंदी येथे प्रवचनमाला ...!
विषय : ।। ते विवेकाचे गाव ।।
दि.२६ , २७ व २८ नोव्हेंबर २०१६
सायं : ६.३० वा.
आपल्या लाडक्या साम TV मराठी वर .
अवश्य पहा.
आयोजक : श्री पुरुषोत्तमदादामहाराज पाटील , श्रीक्षेत्र आळंदी
स्वानंदसुखनिवासी सद्गुरूअमृतनाथस्वामी महाराज मठ , चाकण रोड , श्रीक्षेत्र आळंदी .
- varkariyuva.blogspot.in