Thursday, 16 June 2016

संपूर्ण जग फीरण्यापेक्षा माझ्या चरणाशी सर्व आहे एकदा ये आणि अनुभव घे !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

पांडुरंगाचा टीळा आणि गुगल लोकेशन चिन्ह एकच आहे जनु काही विठोबा सुचवतोय की अठ्ठावीस युग माझ्या चरणाशी आहेत तु पुर्ण जग फीरण्यापेक्षा माझ्या चरणाशी सर्व आहे एकदा ये आणि अनुभव घे !