(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Sunday, 17 July 2016
ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे साधू व्यक्तिमत्त्व ह.भ.प.एकनाथ महाराज कोष्टी यांचा आज जन्मदिन !
।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
ज्ञानेश्वरी कंठस्थ असणारे श्री क्षेत्र आळंदी येथील साधूतुल्य व्यक्तिमत्त्व ह.भ.प.एकनाथ महाराज कोष्टी यांचा आज जन्मदिन ! गुरुजींना वाढदिवसानिम्मित हार्दिक अभीष्टचिंतन .
- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
ब्रह्मलीन श्री गुरुवर्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुण्यस्मरण !
ब्रह्मलीन श्री गुरुवर्य सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर पुण्यस्मरण !
केले उपकार सांगु काय । बाप ना करी ऐशी माय । धर्म त्यांच्या देखियले पाय । दिले अक्षय अभय वरदान ।।
आषाढ शुद्ध त्रयोदशी .
- varkariyuva.blogspot.in
ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांना महाराष्ट्र विभूषण पुरस्कार - २०१६ पुणे येथे प्रदान !
स्वरकुल यांच्या वतीने - मा श्री नितीनजी खेडेकर (संचालक - खते व रसायन मंत्रालय नवी दिल्ली ) , मा. आमदार उल्हासदादा पवार यांच्या शुभहस्ते व डॉ .सौ विणाजी खाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली ' महाराष्ट्र विभूषण पुरस्कार - २०१६' ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांना प्रदान करण्यात आला . "सदर पुरस्कार माझ्या पूज्य गुरुमाऊलीं महंत प्रमोदमहाराज जगताप व पूज्य देगलूरकर परंपरेच्या चरणाशी अत्यंत विनम्र पणे समर्पित करतो . हा सन्मान माझा एकट्याचा नसून आजवर मला हजरो लोकांचं सहकार्य लाभले तो त्या साऱ्या व्यकतीमत्वांचा आहे . आपल्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद या मुळेच सार आजवरील कार्य शक्य हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे ."असे प्रतिपादन ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी केले .
- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र