।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
तला ना वालीला ☺ ...varkariyuva.blogspot.in सोबत
(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Sunday, 5 June 2016
चला आता वेध वारीचे - उतरलें सुख चंद्रभागेतटीं ।
।। ज्ञानेशो भगवान विष्णु:।।
उतरलें सुख चंद्रभागेतटीं । पाहा वाळुवंटीं बाळरुप ॥१॥
बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचें सुख ब्रह्म ॥२॥
जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥
- varkariyuva.blogspot.in
वै.पूज्य श्री मामासाहेब दांडेकर स्मृती सौरभ महोत्सव - २०१६
वै.पूज्य श्री मामासाहेब दांडेकर स्मृती सौरभ महोत्सव - २०१६ , नाशिक
प.पु.श्रीगुरु ह.भ.प.चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या प्रवचनमालेस आजपासून सुरवात !