(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Wednesday, 8 June 2016
" मार्मिक "साप्ताहिक ने घेतलेले वारकरी संप्रदाय युवा मंच चा आढावा !
*मार्मिक* साप्ताहिक - मा. स्व.हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या लढाईचे हक्काचे पहिले शस्त्र . नावाप्रमाणेच समाजातील मार्मिक घटनांवर आधारित हे साप्ताहिक . आज समाजात अनेक साप्ताहिक असतील मात्र मराठी माणसाला न्याय मिळवून देणार त्याच्या हक्कासाठी लढणार अस एकमेव साप्ताहिक मार्मिक .आज प्रकाशित झालेल्या अंकात युवा पिढीतील मर्मज्ञ व लोकहित उपयोगी लिखाण करणाऱ्या लेखिका ज्योत्स्नाजी गाडगीळ यांनी आपल्या लेखणीतुन वाचकांना *वारकरी संप्रदाय युवा मंच* च्या ब्लॉग आणि anroid application चा परिचय करून देण्याचा सुंदर असा प्रयत्न केला आहे . आपल्या लेखणी द्वारा साप्ताहिकाच्या माध्यमातून आज हजारो लोकांपर्यंत आमचा ब्लॉग आणि application गेले याचा मनी मानसी आनंद आहे .
(आपल्या नजीकच्या रेल्वे स्टेशन तथा पुस्तक विक्री केंद्रावर सदर अंकांची प्रत उपलब्ध )
(आपल्या नजीकच्या रेल्वे स्टेशन तथा पुस्तक विक्री केंद्रावर सदर अंकांची प्रत उपलब्ध )
- अक्षय चंद्रकांत भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Subscribe to:
Posts (Atom)