Monday, 5 December 2016

प.पू.श्रीगुरू श्रीमंत श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या पावन सानिध्यात ...!

भजनशीरोमनी वै. नामदेवबुवा खुटारिकर संगीत सेवा महोत्सव २०१६ .
प.पू.श्रीगुरू श्रीमंत श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या पावन सानिध्यात ...!
प.पू.श्री महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता :)

समूह सदस्या कु.नीलिमा यांनी काढलेल्या काही पेंटिंग्स !

वारकरी परिवारातील सदस्यांची अशी ही एक कला :)

मा.नीलिमा यांच्याशी संपर्क करण्यासत्व Email ID nilimap15@gmail.com