ह.भ.प. दादामहाराज शिरवळकर.
अभंग -
आता भय नाही ऐसे वाटे जीवा | घडालेया सेवा समर्थाची ||
आता माझ्या मनेधरावा निर्धार | चिंतनी अंतर न पडावे ||
(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Tuesday, 26 July 2016
पू. सद्गुरू भानुदासमहाराज प्रथम पुण्यतिथी उत्सवातील द्वितीय दिनी तृतीय सत्रातील ह.भ.प. दादामहाराज शिरवळकर यांची कीर्तनसेवा !
पू. दादांच्या प्रथम पुण्यास्मरण उत्सवातील द्वितीय दिनी प.पु.श्रीगुरु चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीतुकाराम गाथा प्रवचन !
पूज्य भानुदासमहाराव प्रथम पुण्यतिथी उत्सव द्वितीय दिनी प्रथम सत्रातील ज्ञानेश्वरी पारायण !
वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सव द्वितीय दिन श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ..!
व्यासपीठावर प.पू. श्रीगुरु चंद्रशेखरमहाराज देगलूरकर , प.पू. श्रीगुरु प्रमोदमहाराज जगताप , ह.भ.प.एकनाथमहाराज कोष्टी गुरुजी .
- Varkariyuva.blogspot.in
पूज्य श्रीगुरु ह.भ.प.श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर यांचे श्रीज्ञानेश्वरी प्रवचन !
।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सवातील प्रथम दिनी चतुर्थ सत्रातील पूज्य श्रीगुरु ह.भ.प.श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर , पंढरपूर यांचे श्रीज्ञानेश्वरी प्रवचन !