(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Tuesday, 29 November 2016
पंढरीचा सुपुत्र शहीद ...!
पंढरीचा सुपुत्र शहीद
कुणाल मुन्नागिर गोसावी.
वय २८
आज पहाटे ५.३० ला दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण. चार वर्षापूर्वी सैन्यात दाखल झाले होते. पश्चात पत्नी उमा, मुलगी व दोन भाऊ आहेत....
सॅल्युट .......!
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
Subscribe to:
Posts (Atom)