Monday, 5 December 2016

प.पू.श्रीगुरू श्रीमंत श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या पावन सानिध्यात ...!

भजनशीरोमनी वै. नामदेवबुवा खुटारिकर संगीत सेवा महोत्सव २०१६ .
प.पू.श्रीगुरू श्रीमंत श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या पावन सानिध्यात ...!
प.पू.श्री महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता :)




समूह सदस्या कु.नीलिमा यांनी काढलेल्या काही पेंटिंग्स !

वारकरी परिवारातील सदस्यांची अशी ही एक कला :)

मा.नीलिमा यांच्याशी संपर्क करण्यासत्व Email ID nilimap15@gmail.com

Sunday, 4 December 2016

प.पू.श्रीमंत श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या कीर्तनातील भावमुद्रा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||
भजनशिरोमणी वै.नामदेवबुवा खुटारिकर संगीत सेवा महोत्सव २०१६ 
प.पू.श्रीमंत श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या काल्याच्या  कीर्तनातील भावमुद्रा ! 
फोटो साभार - जयश्री पाटील आणि वैभव कडू 
varkariyuva.blogspot.in















Wednesday, 30 November 2016

रामकृष्ण मठातील प.पू. श्रीगुरु चैतन्यमहाराजांचे प्रवचन ...!

प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
विषय - हरिपाठ

रामकृष्ण मठ , पुणे