Tuesday, 29 November 2016

पंढरीचा सुपुत्र शहीद ...!

पंढरीचा सुपुत्र शहीद

कुणाल मुन्नागिर गोसावी.
वय २८
आज पहाटे ५.३० ला दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण. चार वर्षापूर्वी सैन्यात दाखल  झाले होते. पश्चात पत्नी उमा, मुलगी व दोन भाऊ आहेत....

सॅल्युट .......!

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र