Friday, 18 November 2016

श्रीपांडुरंगाच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न ..!

ज्या प्रमाणे आषाढी वारीला माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान होते अगदी तसेच श्री माऊलींच्या भेटीला आळंदीला जाताना श्री पांडुरंगाच्या पादुकांचे नीरा स्नान होते !

श्री पांडुरंगाच्या पालखीचा आजचा मुक्काम वाल्हे येथे
.
फोटो साभार - श्री चैतन्यमहाराज वासकर , पंढरपूर
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Varkariyuva.blogspot.in