(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।)
एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी .
तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Friday, 16 June 2017
चला वारीला माऊली ...!
व्हय ! शामराव आपल्या गावातली समदी पंढरीच्या इटोबाला भेटायला का काय म्हणत्यात ती वारीला गेलीती आता मला बी वाटू लागलय आपण बी जाऊ की वारीला माऊली संग ...! चल उरक आता निघल पाहिजे आज प्रस्थान हाय माऊलींच