Friday 14 March 2014

|| पाच दिवसीय अखंड हरिनामा यज्ञ || - मु.पो मोगराळे ता .माण , जि. सातारा

|| पाच दिवसीय अखंड हरिनामा यज्ञ || - मु.पो मोगराळे ता .माण , जि. सातारा 


दिनांक :- १४ मार्च २०१४ ते १८ मार्च २०१४
व्यासपीठ :- प.पु .गुरुवर्य शंकर महाराज रसाळ शिष्य परिवार तथा ह.भ.प.अक्षय महाराज भोसले
पाच दिवस नियमित विभगातील नामवंत अभ्यासू कीर्तनकरांद्वारे समाज प्रबोधन संत साहित्य विचार !
पाहटे :- काकडा
सकाळी ९.३० ते १२.३० :- ज्ञानेश्वरी पारायण तथा संगीतमय संत तुकारम गाथा भजन
दुपारी ३ ते ५ :- महिला भजन कार्यक्रम
सायंकाळी ५ ते ७ :- तुकाराम महाराजंचे जीवनचरित्र अधिक प्रवचन
सायंकाळी ७ ते ८ :- हरिपाठ
रात्री ९ ते ११ :- हरी कीर्तन
रात्री ११ वाजता :- हरिजागर
संपूर्ण कार्यक्रमास वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांचे माण तालुका येथील सर्व गायक , वादक ,बाल कीर्तनकार ,युवा कीर्तनकार उपस्थित असतील .
जास्तीत जास्त लोकांनी नक्कीच कार्यक्रमाचा आनंद घ्यावा .
विशेष सहकार्य :- युवा कीर्तनकार .ह .भ.प. सतीश महाराज आवटे ( ग्रामसेवक - कोळकी , ता . फलटण ) ( माण तालुका तथा फलटण तालुका येथे आदरणीय सतीशजी आवटे हे ग्रामसेवक असून हि आपली नोकरी सांभाळत यांनी प्रमणात वारकरी संप्रदाय युवा मंच यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करून नव युवक वर्गाला संप्रदाय समजावून सांगून अनेक लोकांना सन्मार्गाला लावले अनेक व्यसनी व्यक्ती निर्व्यसनी केले व त्यांच्या द्वारे हि आता ते समजा प्रबोधनाच कार्य करीत आहेत )
आयोजक :- समस्त जगदाळे परिवार तथा ग्रामस्थ मंडळ मु.पो मोगराळे ता .माण , जि. सातारा
संपर्क :- ८४५१८२२७७२ / ९८६०३०४३७५ ( ह.भ.प.सतीश महाराज आवटे )
तुमचा ,
अक्षय भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र .