Wednesday 27 July 2016

प.पू. वै.सद्गुरु भानुदासमहाराज देगलूरकर aयांच्या प्रथम पुण्यतिथी महोत्सवातील तृतीय दिनी तृतीय सत्रातील ह.भ.प.पांडुरंगमहाराज घुले , देहू यांची किर्तनसेवा !

प.पू. वै.सद्गुरु भानुदासमहाराज देगलूरकर aयांच्या प्रथम पुण्यतिथी महोत्सवातील तृतीय दिनी तृतीय सत्रातील ह.भ.प.पांडुरंगमहाराज घुले , देहू यांची किर्तनसेवा सुरु !

प.पू. सद्गुरू भानुदासमहाराज पुण्यतिथी महोत्सवातील द्वितीय दिनी सहाव्या सत्रातील ह.भ.प.श्री.विठ्ठलमहाराज वासकर (मा. न्यायाधीश ) यांची कीर्तन सेवा !

पू. महाराजांच्या उत्सवातील द्वितीय दिनी चतुर्थ सत्रातील पूज्य श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर यांचे ज्ञानेश्वरी प्रवचन !

पूज्य वै.दादांच्या पुण्यतिथी महोत्सवातील शांतिब्रह्म ह.भ.प. मारोतीमहाराज कुरेकर बाबा यांचे द्वितीय दिनी पंचम सत्रातील प्रवचन !