Tuesday, 29 November 2016

कार्तिक आमवस्येनिम्मित श्रीमाऊलींचा छबिना - श्रीक्षेत्र आळंदी

भजनशिरोमणी वै.नामदेवबुवा खुटारीकर संगीत सेवा महोत्सव - श्रीपुरुषोत्तमदादामहाराज पाटील (द्वितीय दिन)

 श्रीपुरुषोत्तमदादामहाराज  पाटीलयांची किर्तनसेवा संपन्न !

पखवाज साथ - श्री गंभीरमहाराज अवचर 
आयोजक
श्री मनोहर कडू
श्री वैभव मनोहर कडू
पापडीचा पाडा , तळोजा .




पंढरीचा सुपुत्र शहीद ...!

पंढरीचा सुपुत्र शहीद

कुणाल मुन्नागिर गोसावी.
वय २८
आज पहाटे ५.३० ला दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण. चार वर्षापूर्वी सैन्यात दाखल  झाले होते. पश्चात पत्नी उमा, मुलगी व दोन भाऊ आहेत....

सॅल्युट .......!

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र