Thursday 8 December 2016

ह.भ.प.श्रीनंदकुमार कळमकर यांचं दुःखद निधन ।।

ह.भ.प.विश्वासजी कळमकर (अध्यक्ष - वारकरी संप्रदाय युवा मंच , पुणे ) यांना पितृचरणांचा वियोग ...!

गेले दिगंबर ईश्वर विभूती

ह.भ.प.श्रीनंदकुमार कळमकर यांचं दुःखद निधन ।। वारकरी संप्रदाय युवा मंच परिवारतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ...!

श्रीदासबोध निरुपण कथा - श्रीक्षेत्र टाळगाव चिखली