Sunday 13 November 2016

अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा उद्या पंढरपुराहून आळंदीला जाणार ...!

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्या करता अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपुराहून आळंदीला जाणार ...!

          उद्या दुपारी १२ वाजता पांडुरंगाच्या पादुकांचे विठ्ठल -रुक्मिणी मंदिरातून प्रस्थान होणार आहे
         पांडुरंगाचा पालखी सोहळा  हा ०६ वर्षा पासून श्रीक्षेत्र आळंदी ला  जात आहे श्रद्धेय गुरुवर्य वासकर महाराज यांच्या अधिपत्याखाली हा सोहळा चालत आहे .

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Update साठी आताच भेट द्या
varkariyuva.blogspot.in .

तुळशी विवाह :)