Tuesday 1 November 2016

प.पू. श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांचा तिथीप्रमाणे प्रगटदिन ..!

नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥

नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥

नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥

नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥

नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥

जन्मदिनानिम्मित सद्गुरुंच्या चरणी साष्टांग दंडवत ..!

- अक्षय चंद्रकांत भोसले
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र