Thursday 12 January 2017

विवेकानंद सामाजिक रत्न पुरस्कार ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांना प्रदान ..!

सोशल रिस्पॉन्सबिलिटी ।। माझा देश माझी जबाबदारी ।। व सुदर्शन न्यूज आयोजित

।। माझे शहर माझे योगदान ।।

विवेकानंद जयंती , #राष्ट्रमाता जिजाऊ व सोशल रिस्पॉन्सबिलिटी समुहाच्या वर्धापन दिनानिमित्त #विवेकानंद #सामाजिक #रत्न पुरस्काराने माझा गौरव करण्यात आला .  हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून आज पर्यंत मला सामाजिक कार्य करताना वेळोवेळी  माझ्या असंख्य सहकार्यांनी साह्यय केले त्यांचा हा गौरव आहे . प.पू. श्रीगुरु प्रमोदमहाराज जगताप यांच्या मार्गदर्शना खाली कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे  . अत्यंत विनम्रपणे हा पुरस्कार माझ्या श्रीगुरूंच्या चरणी तथा पूज्य देगलूरकर परंपरेच्या चरणी समर्पित करतो . या प्रसंगी पुणे शहरातील साहित्य , कला क्षेत्रातील दिगग्ज तथा सामाजिक कार्य करणाऱ्या १५० हुन अधिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते .

- #अक्षय #चंद्रकांत #भोसले