Tuesday 15 November 2016

कार्तिक वारी - माळशिरस येथे अश्वांचे पहिले गोल रिंगण उत्साहात संपन्न !

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पू. वासकर फडाच्या अधिपत्या खाली सुरु असलेला पांडुरंगाचा पंढरपूर ते आळंदी पालखी सोहळा - आज माळशिरस येथे पांडुरंगाच्या अश्वांचे पहिले गोल रिंगण झाले. पांडुरंगाची पालखी आज माळशिरस येथे मुक्कामी असून उद्याचा मुक्काम बरड येथे आहे.


फोटो साभार : श्रीचैतन्यमहाराज वासकर 

वारकरी संप्रदाय युवा मंच , पंढरपूर 

- varkariyuva.blogspot.in