Friday 18 November 2016

श्रीपांडुरंगाच्या पादुकांचे नीरा स्नान संपन्न ..!

ज्या प्रमाणे आषाढी वारीला माऊलींच्या पादुकांचे नीरा स्नान होते अगदी तसेच श्री माऊलींच्या भेटीला आळंदीला जाताना श्री पांडुरंगाच्या पादुकांचे नीरा स्नान होते !

श्री पांडुरंगाच्या पालखीचा आजचा मुक्काम वाल्हे येथे
.
फोटो साभार - श्री चैतन्यमहाराज वासकर , पंढरपूर
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

Varkariyuva.blogspot.in

यात्रे अलंकापुरी येती । ते आवडती विठ्ठला ।।

यात्रे अलंकापुरी येती ।
ते आवडती विठ्ठला ।।
पांडुरंगे प्रसन्नपणे ।
दिधलें देणे हें ज्ञाना ।।
भूवैकुंठ पंढरपूर ।
त्या हून थोर महिमा या ।।
निळा म्हणे जानोनि संत ।
येती धावत प्रतिवर्षी ।।

- कार्तिक वारीच्या हार्दिक शुभेच्छा ...!