Friday 3 June 2016

प.पू. दा.का. तथा भाऊ थावरे श्रीमाऊलींच्या चरणी लीन !

वारकरी  संप्रदायाचा  एक आधारवड हरपला !

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे लेखकु श्रीसच्चिदानंदबाबांचे वंशज , सद्गुरू श्री धुंडामहारांजाच्या विवरणात्मक ज्ञानेश्वरीचे लेखक , वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान पू. दा.का. तथा भाऊ थावरे श्रीमाऊलींच्या चरणी लीन !!!!

भावपूर्ण श्रद्धांजली !


दुसऱ्या फोटो मध्ये वै.प.पु.सदगुरु भानुदासमहाराज देगलूरकर आणि वै.प.पु.दा. का. थावरे तथा भाऊ थावरे जी आज दोन्ही हि महात्मे आपल्यात नाही . संपूर्ण वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त केला जात आहे .