Friday 1 July 2016

श्री माऊलींची सासवड येथी प्रात: पूजा व आरती !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।I

"श्री संत सोपानकाकां"चे प्रस्थान
दुपारी १२ वाजता - सासवड येथून.
"श्री माऊलीं" ची पालखी
उद्या सकाळी ८:०० वा. जेजुरी कडे मार्गस्थ"

श्रीगुरु पु. ह.भ.प.प्रमोदमहाराज जगताप यांच्या पालखी सोहळ्यातील ज्ञानेश्वरी प्रवचन मालेस सासवड मुक्कामापासून सुरवात .

- varkariyuva.blogspot.in

दिवे घाट - माऊली पालखी सोहळा

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
दिवे घाट चढून माउली सासवड मुक्कामी
उद्या मुक्काम - सासवड

-varkariyuva.blogspot.in