Saturday 30 May 2015

जून २०१५ - मासिक वैष्णव दर्शन

।। श्री गुरु ।।

संत मानकोजी बोधले महाराज , धामनगांव
संत कबीरदास जी महाराज
श्रीगुरु मारोती बोवा गुरव , आळंदी

यांच्या जीवन चरित्रावर आधारित जून २०१५ चा अंक वाचकांच्या हाती देताना आनंद वाटत आहे

अक्षय भोसले -०८४५१८२२७७२

मासिक - वैष्णव दर्शन

Sunday 24 May 2015

वारकरी संप्रदायावर आधारित " मला वेड लागले संताचे "या संगीत नाटक प्रयोगादरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहनजी जोशी , श्री त्यागराज खाडिलकर यांच्या समवेत युवा मंचचे अक्षय भोसले ..!


||श्री गुरु ||

वारकरी संप्रदायावर आधारित मा. विणाताई खाडिलकर निर्मित " मला वेड लागले संताचे "या संगीत नाटक प्रयोगादरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहनजी जोशी , लेखक / संगीतकार / गायक व मुख्य भूमिकेत असणारे श्री त्यागराज खाडिलकरजी यांच्या समवेत युवा मंचचे अक्षय भोसले ..!

त्यागराज खाडिलकरजी सलाम आपल्या कलाकृती सादरीकरणाला एक व्यक्ती अनेक भूमिका , सोबत गायन , अभिनय यांचा त्रिवेणी संगम ..! 

वारकरी जीवनावर आधारित अभ्यासपूर्ण नाटक मुळात सबंध महाराष्ट्रभर सदर नाटकाचे प्रयोग झाले पाहिजेत , संत साहित्य व संतांच कार्य याद्वारे युवा वर्गात जाण्यास लक्षणीय मदत होऊ शकते . सदर स्तुत्य तथा समाजदिशादर्शक उपक्रमास वारकरी संप्रदाय युवा मंच यांच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा व समस्त वारकरी वर्गास या माध्यमातून आमच आवाहन असेल कि आपण नक्की भविष्यात या कार्यंक्रम अवश्य पहा !

अक्षय चंद्रकांत भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Thursday 21 May 2015

श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान , त्र्यंबकेश्वर यांच्या विश्वस्त पदी परमश्रद्धेय ह.भ.प.संजय महाराज धोंडगे !

|| श्री गुरु ||

परमश्रद्धेय ह.भ.प.संजय महाराज धोंडगे उर्फ नाना यांची श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थान , त्र्यंबकेश्वर यांच्या विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल आदरणीय नाना यांचे अभिनंदन !
समस्त वारकरी संप्रदाय या निर्णयावर आज आनंदी आहे , पदाला योग्य न्याय , विकासला दिशा !
आपला ,
अक्षय चंद्रकांत भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र