वारकऱ्यांचे श्रद्धास्थान न्यायमूर्ती प.पू.श्रीविठ्ठलमहाराज वासकर पांडुरंगाच्या पादुका स्वीकारताना 😇 कार्तिक वारीचा संपूर्ण सोहळा श्रद्धेय महाराजांच्या अधिपत्याखाली संपन्न होतो 👏🏻
फोटो : श्रीचैतन्यमहाराज वासकर
वारकरी संप्रदाय युवा मंच , पंढरपूर
(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।) एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी . तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ ( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान न्यायमूर्ती प.पू.श्रीविठ्ठलमहाराज वासकर पांडुरंगाच्या पादुका स्वीकारताना 😇 कार्तिक वारीचा संपूर्ण सोहळा श्रद्धेय महाराजांच्या अधिपत्याखाली संपन्न होतो 👏🏻
फोटो : श्रीचैतन्यमहाराज वासकर
वारकरी संप्रदाय युवा मंच , पंढरपूर
पांडुरंगाची पालखी वाडीकुरोली मुक्कामी (ता.पंढरपूर जि. सोलापूर)
पालखी सोहळा प्रमुख : प.पू. श्रीविठ्ठलमहाराज वासकर - श्रीक्षेत्र पंढरपूर
वासकर फडाची दिव्य सेवा परंपरा - स्वतः भगवान श्री विठ्ठल माऊलींच्या भेटीला
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्या करता पंढरीराय अलंकापुराकडे मार्गस्थ
फोटो साभार - ह.भ.प.श्रीचैतन्यमहाराज वासकर
वारकरी संप्रदाय युवा मंच, पंढरपूर