Friday 29 July 2016

प.पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव पंचम दिनी चौथ्या सत्रातील श्रीगुरु ह.भ. प.श्री गुरुराजमहाराज देगलूरकर यांची कीर्तनसेवा सुरू

प.पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव पंचम दिनी चौथ्या सत्रातील श्रीगुरु ह.भ. प.श्री गुरुराजमहाराज देगलूरकर यांची कीर्तनसेवा सुरू....!




पूज्य सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सवातील पंचम दिनी द्वितीय सत्रातील पू. श्रीगुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांचे श्री तुकाराम गाथा प्रवचन !

पूज्य सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सवातील पंचम दिनी द्वितीय सत्रातील पू. श्रीगुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांचे श्री तुकाराम गाथा प्रवचन !

प.पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव पंचम दिनी प्रथम सत्रातील ज्ञानेश्वरी पारायण !

प.पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी महोत्सव
पंचम दिनी प्रथम सत्रातील ज्ञानेश्वरी पारायण
श्रीगुरु ह.भ.प. श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर
श्रीगुरु ह.भ.प. श्रीप्रमोदमहाराज जगताप 
श्रद्धेय ह.भ.प.श्रीसंजयमहाराज धोंडगे (नाना )
श्रद्धेय ह.भ.प. श्रीएकनाथमहाराज कोष्टी गुरुजी



प.पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सव चतुर्थ दिनी सहाव्या सत्रातील कीर्तन श्रद्धेय ह.भ.प. बाळासाहेबमहाराज देहूकर ..!





श्री राहुलजी देशपांडे यांचे पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सवात गायन !

प.पू.वै.भानुदास महाराज देगलूरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून आणि समस्त पंढरपूरकरांच्या आग्रहास्तव ख्यातनाम गायक श्री.राहूलजी देशपांडे आपल्या 'विरहिणी बोले ' या कार्यक्रमाची सुरेल मैफिल सादर करणार आहेत.  तरी आपण सर्वांनी  मंत्रमुग्ध करणा-या अशा या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा !
दि.१ ऑगस्ट २०१६ 
स्थऴ - श्री गजानन महाराज मंदीर प्राकार ,पंढरपूर
वेऴ - ठीक रात्रौ ९:३०

प.पू. सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सव चतुर्थ दिनी तृतीय सत्रातील प्रवचन ह.भ.प. गणेशमहाराज पाटील ..!