Monday 21 November 2016

श्री दत्त जयंती निम्मित श्रीमद दासबोध निरूपण - श्री क्षेत्र टाळगाव चिखली

निरुपणकार - प.पू. श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप , सुपे- बारामती
काल्याचे कीर्तन - श्रद्धेय श्रीसदानंदमहाराज बग
तबला - गणेश गायकवाड , प्रदीप वडणे
पखवाज - निळोबाराय ढोमसे

श्रीगुरु श्रीमल्लाप्पामहाराज वासकर पुण्यस्मरण ..!

वासकर फडाचे मूळ पुरुष श्री गुरु मल्लाप्पा वासकर महाराज यांची आज पुण्यतिथी !

अलंकापुरीत सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत ...!

महावैष्णवांची भुमी - आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव ।।
श्रीसंत ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी सोहळा , श्रीक्षेत्र आळंदी

सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत ...!

-  varkariyuva.blogspot.in