Monday 19 September 2016

स्व.श्री.बाबुरावजी शेटे पुण्यतिथी प्रवचनमाला - प.पू.श्रीगुरु ह.भ.प.प्रमोदमहाराज जगताप

मुंबई येथे सातारा बँकेचे संस्थापक स्व. बाबुरावजी शेटेसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रवचनप्रसंगी प.पू. श्रीगुरु ह.भ प. श्रीप्रमोदमहाराज जगताप , सुपे - बारामती यांचे प्रासादिक प्रवचन  प्रसंगी मा.श्री.भाईसाहेब वांगडे - अध्यक्ष सातारा बँक , मुंबई तथा संस्थापक अध्यक्ष :  शिवसह्याद्री पतपेढी ,  प्रमुख तथा संस्थापक : ज्ञानर्थी इंजिनीरिंग महाविद्यालय सातारा व इतर मान्यवर संचालक .

उरी (जम्मू - काश्मीर )येथील हल्यात शहिद झालेल्या भारतीय सैन्याच्या वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली !