Monday 25 July 2016

ह.भ.प.श्रीशंकरमहाराज बडवे , पंढरपूर यांचे सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर उत्सवातील कीर्तन सेवा !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

सद्गुरू भानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी  उत्सवातील प्रथम दिनी तृतीय सत्रातील  ह.भ.प.श्रीशंकरमहाराज बडवे , पंढरपूर यांची कीर्तन सेवा !



प.पु.श्रीगुरु चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीतुकाराम गाथा प्रवचन !

प्रथम सत्रातील श्री ज्ञानेश्वरी पारायणा नंतर दुसऱ्या सत्रात प.पु.श्रीगुरु श्रीचंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांचे श्रीतुकाराम गाथा यावरील प्रवचन सुरु  !

प.पू. सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सवाची श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने सुरवात  ..!

वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. सद्गुरू श्रीभानुदासमहाराज देगलूरकर प्रथम पुण्यतिथी उत्सवाची श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने सुरवात  ..!
व्यासपीठावर प.पू. श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर  , प.पू. श्रीगुरु प्रमोदमहाराज जगताप , ह.भ.प.एकनाथमहाराज कोष्टी गुरुजी .

- Varkariyuva.blogspot.in

ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांना महाराष्ट्र विभूषण पुरस्कार - २०१६ प्रदान !

दैनिक सकाळ ,  दिनांक : २५ जुलै २०१६

प्रक्षाळ पूजा , श्री क्षेत्र पंढरपूर !

श्री संत बाबामहाराज आर्वीकर, श्रीक्षेत्र माचणूर


तपस्याभूमी श्रीक्षेत्र माचणूर

माहितीकरता खालील लिंक क्लिक करा : http://www.krishnasaraswati.com/machnoor


या भागात गेलात तर आश्रमास जरुर भेट द्या.
आश्रमाच्या या कार्यास सहाय्य करा.
कृपया हा संदेश SMS, email, WhatsApp, FaceBook द्वारे आपल्या सर्व साधक परिचितांस पाठवा.
धन्यवाद !