Monday 19 December 2016

श्रद्धेय श्रीदादामहाराज शिरवळकर यांना वाढदिवसानिम्मित हार्दिक अभीष्टचिंतन ...!

श्री मोरारी बापू यांचा हितोपदेश ! - जयश्री पाटील

नामस्मरण, शरणागती, आणि भगवत्प्राप्ती -
भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही, आणि शरणागती म्हणजे, 'मी कर्ता ' हा अभिमान नाहीसा होऊन, 'सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे' ही दृढ भावना होणे. नामाशिवाय इतर साधनांत 'कृती' आहे; म्हणजे 'मी कर्ता ' या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही; शिवाय, स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत; म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तुत्व नसते, त्यामुळे 'मी कर्ता ' ही जाणीव टिकू शकत नाही. 'मी नामस्मरण करतो' हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही, कारण नामाचे स्मरण 'होत असते,' ते 'करू' म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही.

युवा पिढीकरिता विशेष ते सांगतात की,  जीवनाचा आनंद घ्या प्रामाणिक रहा, भरपूर शिका, मंगल काव्यांचं गायन करा आणि हे करत करत रात्री घरी गेल्यानंतर सर्व काम झालं तर आता फक्त झोपायचं आहे तदपूर्वी तेव्हा फक्त काही वेळ हरीच स्मरण करा .

शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे. क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे; म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार, ही सर्व एकच आहेत. जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मप्राप्ती, या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले, आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले. याचा अर्थ हाच की, जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही.  भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडाकडून सूक्ष्माकडे जाणे होय. तेव्हा त्याचे साधन हेही जडाकडून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय.

- प पू श्री मोरारजी बापू . राम कथा, ठाणे ( पश्चिम ).
|| श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम ||

©जयश्री पाटील
वारकरी संप्रदाय , महाराष्ट्र

पूज्य मोरारी बापू - राम कथा द्वितीय दिन

।। कथा सुत्र ।।
।। मानस : किन्नर ।।

१८ डिसेंबर २०१५६

हमारे सारे ग्रंथ संवाद के रुप मे ही है
रामचरित मानस संवाद का सत्र है

पंच देव की वंदना करने से
वो हम पर कृपा कैसे करे
उसका संवाद
रामचरित मानस मे जरुर है
देव की वंदना करने से ऐसवर्य प्राप्त होता है

उन्होंने कहा कुपा चाहिए
गौरव जरुर लेना चाहिए

बडाई ले या नही पर गौरव लेना चाहिए

मुझे अगर पुछा जाऐ
आप महादेव की पुजा करते हो
तो मे ईतना ही कहुंगा
महादेव जैसा कोई देव नही
गुरु के समान कोई परम तत्व नही

लक्ष्मी जी को कुंभ मे
महामंडेलेक्षवर का स्थान दिया
ये बाबा महाकाल की ही कृपा है

मुझे कुछ देना है तो
ईस कथा के बाद
ईस समाज का अपमान न हो
तिरस्कार नही गलत ताली बजाकर
उसका उपहास न हो
ऐसी शपथ लो यह शकुनवंत समाज है

किन्नर शिव की स्तुति के गायक है
कैलाश निवासी है किन्नर
किन्नर को हिज्जर कहते है
किन्नर देवताओ का समाज है

युवान भाई बहेन
अपने बडो को आदर दो
माॅ बाप पिर्तृ को आदर दो

जिसके मनमे संसय रुप शंका हो
भम्र हो कोई विकार रुपी पक्षी है
तो रामकथा रुपी ताली बजाऔ
बाप सब विकार नष्ट हो जाऐगे

रामनाम लेने से पाप निकल जाता है
रामकथा ताली है हरि नाम की

तो हमारा कर्तव्य है
ताली उसके ताल से मिलाए बाप

राम को सुनिए ये सत्य
राम ही गाये ये प्रेम
राम ये ही है
सत्य प्रेम करुणा

पुरा जगत तप आधारित है
ईस कलयुग मे सबसे बडा
तप है सहन शीलता

मेरा कोई आग्रह नही है
की राम ही जपो
कोई भी नाम हो चाहे तो
माॅ का नाम हो
या फिर शिव का नाम हो
कृष्ण का कोई भी नाम हो

नाम तो राम है
रुप तो कृष्ण का
धाम तो शिव का
लीला तो सदगुरु की बाप

राम एक तापस तिय तारी।
नाम कोटि खल कुमति सुधारी।।

लीला माने
परमात्मा जब अवतार लेता है
तो नाम रुपी लीला करता है

आखीर मे हरि नाम शिवाय कोई
चारा नही
कोई भी नाम लो कोई फर्क नही पडता
कोई भी नाम लो
मे तो राम कहुंगा

बंदऊ नाम राम रघुवीर ।।

ऐक ही कथा क्यु बार बार सुनी जाए
तुलसी कहते है बार बार सुनने से
ही जा कर कुछ समझ आती है

कवि परमात्मा का नाम है
सुनते सुनते गाते गाते कवि नही
बनना है
भव बाद होना है

बाप
हनुमानजी की वंदना करे
जो हनुमानजी का आश्रय करता है
उसको भुत का डर नही होता
भुत पिचास निकट नही आवे ।।
भुत मानि भुत काल
प्रेत भविष्य काल
प्रेत मानि भविष्य का विजन

प्रिय : बापु

।। मानस : किन्नर ।।
।। कथा सुत्र ।।