Friday 22 July 2016

कोपर्डी येथील घटनेचा वारकरी संप्रदयातर्फे जाहीर निषेध !

आज कोपर्डी मधे जावून वारकरी संप्रदायातील ५० ते ५५ कीर्तनकारांनी सुद्रिक कुटुंबाच सांत्वन केल  श्रद्धांजली वाहिलि आणि निषेध व्यक्त केला निषेध निषेध निषेध निषेध ...!