Monday, 9 January 2017

श्रीसंत मुक्ताई दर्शन , मुक्ताईनगर - जळगाव

श्रीसंत मुक्ताई दर्शन , मुक्ताईनगर - जळगाव अवश्य भेट द्या .

मुख्य व्यवस्थापक - श्री रविंद्रमहाराज हरणे ०७५८८८४६६३०

varkariyuva.blogspot.in

मा.गिरीश महाजन ( जलसंपदा मंत्री - महाराष्ट्र राज्य ) यांची भेट ...!

Thursday, 5 January 2017

कालदर्शिका वैष्णव दर्शन - २०१७ / दै. प्रहार ने घेतलेली दखल ..!

दै.प्रहार , प्राजक्त पुरवणी पृष्ठ क्र.०३ वर आलेली वारकरी संप्रदाय युवा मंच निर्मित कालदर्शिका वैष्णव दर्शन यांचा आढावा ...! विशेष आभार - स्नेहाजी कोलते , दै.प्रहार

Sunday, 25 December 2016

लोकसेवा पुरस्काराने प.पू. देगलूरकर परंपरेचे निष्ठावंत असणारे कुलकर्णी दांपत्य सन्मानित !

लोकसेवा समिती धाराशीवचा लोकसेवा पुरस्कार आपल्या परीवारातील सदस्य श्रीनिवासराव व सौ. मंजूषा कुलकर्णी यांना ऊस्मानाबाद येथे वितरीत करण्यात आला .

परीक्षण - वै.सद्गुरू जोगमहाराज चरित्र ग्रंथ (दै. प्रहार )