Wednesday 6 July 2016

तरडगाव येथील माऊलींची समाजआरती !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

दररोज माऊलींची समाज आरती होत असते .श्रद्धेय चोपदारानीं चोपदंड उंचावला असता एका क्षणात लाखोंचा समाज शांत होत . हे त्याचे वैशिष्ट्य त्यात वारकरी वर्गाची शिस्त दिसून येते . व हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडले असा असतो .