Sunday 17 July 2016

ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांना महाराष्ट्र विभूषण पुरस्कार - २०१६ पुणे येथे प्रदान !

स्वरकुल यांच्या वतीने -  मा श्री नितीनजी खेडेकर (संचालक - खते व रसायन मंत्रालय नवी दिल्ली ) , मा. आमदार उल्हासदादा पवार यांच्या शुभहस्ते व डॉ .सौ विणाजी खाडिलकर यांच्या अध्यक्षतेखाली  ' महाराष्ट्र विभूषण पुरस्कार -  २०१६'  ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांना  प्रदान करण्यात आला . "सदर पुरस्कार माझ्या पूज्य गुरुमाऊलीं महंत प्रमोदमहाराज जगताप व पूज्य देगलूरकर परंपरेच्या चरणाशी अत्यंत विनम्र पणे समर्पित करतो .  हा सन्मान माझा एकट्याचा नसून आजवर मला हजरो लोकांचं सहकार्य लाभले तो त्या साऱ्या व्यकतीमत्वांचा आहे . आपल्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद या मुळेच सार आजवरील कार्य शक्य हीच माझी प्रामाणिक भूमिका आहे ."असे प्रतिपादन ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी केले .

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र