Tuesday 26 July 2016

पू. दादांच्या प्रथम पुण्यास्मरण उत्सवातील द्वितीय दिनी प.पु.श्रीगुरु चंद्रशेखरमहाराज देगलूरकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीतुकाराम गाथा प्रवचन !

प्रासादिक उपस्थिती प.पू. श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर , प.पू. श्री मारोतीमहाराज कुरेकर , पू.श्री.प्रमोदमहाराज जगताप , श्री.एकनाथमहाराज  कोष्टी