प.पू.वै.भानुदास महाराज देगलूरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून आणि समस्त पंढरपूरकरांच्या आग्रहास्तव ख्यातनाम गायक श्री.राहूलजी देशपांडे आपल्या 'विरहिणी बोले ' या कार्यक्रमाची सुरेल मैफिल सादर करणार आहेत. तरी आपण सर्वांनी मंत्रमुग्ध करणा-या अशा या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा !
दि.१ ऑगस्ट २०१६
स्थऴ - श्री गजानन महाराज मंदीर प्राकार ,पंढरपूर
वेऴ - ठीक रात्रौ ९:३०