Sunday 7 August 2016

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा। मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ।।

श्रीकृष्ण भगवान व पार्थ अर्थात अर्जुन  यांच्या सारखी मैत्री भगवंताने सर्वांना द्यावी हि माऊली चरणी प्रार्थना !  - ज्ञानदा
Varkariyuva.blogspot.in