मुंबई येथे सातारा बँकेचे संस्थापक स्व. बाबुरावजी शेटेसाहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रवचनप्रसंगी प.पू. श्रीगुरु ह.भ प. श्रीप्रमोदमहाराज जगताप , सुपे - बारामती यांचे प्रासादिक प्रवचन प्रसंगी मा.श्री.भाईसाहेब वांगडे - अध्यक्ष सातारा बँक , मुंबई तथा संस्थापक अध्यक्ष : शिवसह्याद्री पतपेढी , प्रमुख तथा संस्थापक : ज्ञानर्थी इंजिनीरिंग महाविद्यालय सातारा व इतर मान्यवर संचालक .