(सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथे भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ।।)
एक युवा चळवळ - वारकरी वर्गाकरिता , युवा परिवर्तनाकरिता,स्वदेशी प्रेमाकरिता,आपल्या सर्वांसाठी .
तुमचा माझा सर्वांचा एकच हक्काच व्यासपीठ - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य संपर्क :अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
( मुख्य कार्यालय - मुंबई )शाखा : नवी मुंबई ,कल्याण - डोंबिवली , अंबरनाथ , बदलापूर,पुणे , सातारा , नाशिक , जळगाव , औरंगाबाद , जालना , धुळे ,रायगड , ठाणे , परभणी , नांदेड , कोल्हापूर , सोलापूर
Friday, 18 November 2016
यात्रे अलंकापुरी येती ।
ते आवडती विठ्ठला ।।
यात्रे अलंकापुरी येती ।
ते आवडती विठ्ठला ।।
पांडुरंगे प्रसन्नपणे ।
दिधलें देणे हें ज्ञाना ।।
भूवैकुंठ पंढरपूर ।
त्या हून थोर महिमा या ।।
निळा म्हणे जानोनि संत ।
येती धावत प्रतिवर्षी ।।