Monday 14 November 2016

श्रीपांडुरंग भगवंतांचे पंढरीहुन प्रस्थान झाले तो क्षण...!

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान न्यायमूर्ती प.पू.श्रीविठ्ठलमहाराज वासकर पांडुरंगाच्या पादुका स्वीकारताना 😇 कार्तिक वारीचा संपूर्ण सोहळा श्रद्धेय महाराजांच्या अधिपत्याखाली संपन्न होतो 👏🏻

फोटो   : श्रीचैतन्यमहाराज वासकर
वारकरी संप्रदाय युवा मंच , पंढरपूर