।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।I
"श्री संत सोपानकाकां"चे प्रस्थान
दुपारी १२ वाजता - सासवड येथून.
"श्री माऊलीं" ची पालखी
उद्या सकाळी ८:०० वा. जेजुरी कडे मार्गस्थ"
श्रीगुरु पु. ह.भ.प.प्रमोदमहाराज जगताप यांच्या पालखी सोहळ्यातील ज्ञानेश्वरी प्रवचन मालेस सासवड मुक्कामापासून सुरवात .
- varkariyuva.blogspot.in