Thursday 2 March 2017

वै.प.पू. सद्गुरू श्रीवामनबाबामहाराज , तळोजा म. - पनवेल पुण्यतिथी उत्सव २०१७

वै.प.पू.सद्गुरू श्रीवामनबाबा महाराज ,  तळोजा पुण्यतिथी उत्सवात प.पू. श्रीगुरु श्रीप्रमोदमहाराज जगताप , बारामती किर्तनसेवेचा अभंग - 

पाप ताप दैन्य जाय उठाउठी |  झालिया भेटी हरिदासांची ||१||
ऐसे बळ नाही आणिकांचे अंगी | तपे तीर्थे जगी दानव्रते ||२||
चरणीचे रज वंदी शूळपाणी | नाचती कीर्तनी त्यांचे माथा ||३||
भव तरावया उत्तम हे नाव | भिजो नेदि पाव हात कांही ||४||
तुका म्हणे  मना झाले  समाधान | देखिले चरण वैष्णवांचे ||५||