Thursday 2 June 2016

श्री पांडुरंग पादुकांचा मुक्ताईनगरहुन पंढरपूरकडे परतीचा प्रवास सुरु

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
श्री पांडुरंग पादुकांचा मुक्ताईनगरहुन पंढरपूरकडे  परतीचा प्रवास सुरु !
मा. रवींद्र प्रह्लाद पाटील साहेब अध्यक्ष - संत मुक्ताई संस्थान , मुक्ताईनगर
यांना श्री पांडुरंग यांचा प्रसाद देताना विठठल रुख्मिणी समिती पुजारी संदीप जी कुलकर्णी
महापूजा करताना ह.भ.प.रवींद्रमहाराज हरणे
दिंडी प्रमुख - मुक्ताईनगर संस्थान  , ह.भ.प.विनायकमहाराज हरणे व्यस्थापक - संत मुक्ताईनगर संस्थान , ह.भ.प. ज्ञानेश्वरमहाराज हरणे अध्यक्ष - वारकरी संप्रदाय युवा मंच , जळगाव
varkariyuva.blogspot.in