Thursday 2 June 2016

श्रीगुरु  महंत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांचा " श्री शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्काराने गौरव !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

महाराष्ट्रातील विचारवंत किर्तनकार, वारकरी सांप्रदायातील चिंतनशील प्रवक्ते, वारकरी भुषण आणि आमचे मार्गदर्शक  श्रीगुरु  महंत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांना " श्री शनेश्वर कृतज्ञता धर्मरक्षा पुरस्कार " मिळाल्या बद्दल त्यांचे मनःपुर्वक अभिनंदन !!!!