Thursday, 8 September 2016

भगवंत आपल्या घरी आल्याचा आनंद सदर अभंगात दिसून येतोय ..!





देव घरा आला।भक्ती सन्माने पूजिला।।१।। 
पाहुनेर पंगती।संत द्विजवृंदे शोभती।।२।।
 पुढें आरंभुनी कथा।बुक्का माळा गंधाक्षता।।३।। 
निळा म्हणे ब्रम्हानंदे।नाचती उभयता आनंदे।।४।

- वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र